मराठी भाषेतील पहिलं शैक्षणिक अँड्रॉइड अ‍ॅप

जे प्रत्येक वर्गशिक्षकांच शालेय कामकाज अगदी काही सेकंदात पूर्ण करेल

  • आता पहिली ते दहावी चे सर्व निकालपत्र तयार होणार शिक्षकांच्या मोबाईल मध्ये
  •  आपल्या वर्गाच्या शालेय रिपोर्ट साठी वापरा एक्स्पर्ट गुरुजी अ‍ॅप व स्वतःला बनवा स्मार्ट वर्गशिक्षक
  •  आता बनवा १०० पेक्षा जास्त शालेय रिपोर्ट तेही एका चुटकीत

Download Now

एक्स्पर्ट गुरुजी अ‍ॅप ची वैशिष्ट्ये
1.हजारो शिक्षकांच्या पसंतीच एकमेव शालेय अँड्रॉइड अ‍ॅप
2.वर्ग शिक्षकांना स्वतःच्या वर्गासाठी वापरता येणार अँड्रॉइड अ‍ॅप
3.एका ठिकाणी विद्यार्थी भरला की सर्व रिपोर्ट आपोआप तयार होणार
4.विद्यार्थ्यांना स्वतःच्या शाळेचं अँड्रॉइड अ‍ॅप मिळणार ज्या द्वारे विद्यार्थ्यांना दररोज चे गृहपाठ मिळणार
5.अँड्रॉइड अ‍ॅप च्या माध्यमातून विद्यार्थी प्रत्येक विषयावर टेस्ट व परीक्षा ही देऊ शकतील
6.विद्यार्थी निकाल एकदा भरला की प्रगतीपत्र । एकत्रित निकाल । विषयनिहाय निकाल । श्रेणीनिहाय निकाल हे सर्व रिपोर्ट pdf फॉरमॅट मध्ये काही सेकंदात आपोआप तयार होतील
7.विद्यार्थ्यांची हजेरी मोबाईल वरती घेता येणार
8.कॅटलॉग pdf स्वरूपात मिळणार
9.गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना व्हाट्सएप मेसेज सेंड होणार
10.विद्यार्थ्यांच्या वाढदिवसाचे ग्रिटींग सेंड करता येणार
11.शिक्षक वेळापत्रक तयार करता येणार
12.टाचण वही रिपोर्ट सुविचार व दिनविशेष सहित मोबाईल मध्ये pdf स्वरूपात तयार होणार
13.डेटाबेस क्लाउड बॅकअप सुविधा
14.100% डेटा security
15.आता बनतील सर्व शिक्षक स्मार्ट

expert च्या दुनियेत expert पद्धतीने काम करायचे असल्यास आजच डाउनलोड करा e-guruji app

अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा 👇

(वर्गशिक्षकांसाठी)
Expert Guruji

www.expertguruji.in

( विद्यार्थ्यांसाठी )
Easy Study

Write A Comment