मराठी भाषेतील पहिलं शैक्षणिक अँड्रॉइड अॅप

______________________________________________________________________________________________________________________________
मराठी भाषेतील पहिलं शैक्षणिक अँड्रॉइड अॅप
जे प्रत्येक वर्गशिक्षकांच शालेय कामकाज अगदी काही सेकंदात पूर्ण करेल
- आता पहिली ते दहावी चे सर्व निकालपत्र तयार होणार शिक्षकांच्या मोबाईल मध्ये
- आपल्या वर्गाच्या शालेय रिपोर्ट साठी वापरा एक्स्पर्ट गुरुजी अॅप व स्वतःला बनवा स्मार्ट वर्गशिक्षक
- आता बनवा १०० पेक्षा जास्त शालेय रिपोर्ट तेही एका चुटकीत


पुढील कामकाज करा अगदी सोप्या पद्धतीने..!
विद्यार्थी गृहपाठ
विद्यार्थी हजेरी / कॅटलॉग सहित
विद्यार्थी निकालपत्र
टाचण वही / शिक्षक वेळापत्रक
दैनंदिन नोंदवही / सर्व विषयांच्या नोंदी सहित
वाढदिवस शुभेच्छा / ग्रिटींग कार्ड सहित
सुविचार दिनविशेष
ऑनलाइन टेस्ट / परीक्षा
फ्री स्टुडंट अॅप ( अनलिमिटेड स्टुडंट्स साठी )
